STORYMIRROR

Dipali Lokhande

Others

3  

Dipali Lokhande

Others

तो पाऊस

तो पाऊस

1 min
217

पाऊस आला माझ्या अंगणी

अंगण सारे गेले भिजूनी

थुई थुई नाचू लागले मोरावाणी

आपलाच पिसारा फुलवुनी

पावसाच्या सरीने अंगणातील

तुळसही गेली हर्षुनी

माझेही मन गेले चिंब भिजूनी

पावसाच्या साथीने.


साहित्याला गुण द्या
लॉग इन