तितकस कठीण
तितकस कठीण
1 min
413
मिळवणं सोपं असतं
टिकवणे तितकस कठीण
आवडते सोपं असतं
निवडण तितकस कठीण
नाकारण सोपं असतं
स्विकारण तितकस कठीण
बोलणं सोपं असतं
अंगिकारणं तितकस कठीण
तोडणे सोपं असतं
जोडणं तितकस कठीण
गमावणे सोपं असतं
कमावणे तितकस कठीण
थांबणं सोपं असतं
थांबवणं तितकस कठीण
हसणं सोपं असतं
बसवणं तितकस कठीण
ओळखणं सोपं असतं
सावरणं तितकस कठीण
फुलणं सोपं असतं
बहरणं तितकस कठीण.!!!!!.
