तिरस्कार
तिरस्कार

1 min

2.8K
आयुष्यात चांगले ते घ्यावे
तिरस्काराचे घालावे लोणचे
जगावे सगळ्यांनी प्रेमाने
भोग नाही वाटत कुणी कुणाचे
आयुष्यात चांगले ते घ्यावे
तिरस्काराचे घालावे लोणचे
जगावे सगळ्यांनी प्रेमाने
भोग नाही वाटत कुणी कुणाचे