STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

तीस एप्रिल

तीस एप्रिल

1 min
11.9K

पंधराव्या दिवसाची सुंदर सांज....!

पं गा लिया है कोरोनाशी

ध गधगत्या उर्मीने

रा त्र वैऱ्याची असली तरी

व्या धी जाळू आंतरिक गर्मीने...

दि न दहाडे हल्ला याचा

व र आणि मिजास मोठी

चि डचिड होणारच की

सुं दर व्यर्थ जाते साठी....

द  र खेपेस नवं नवीन नखरे

र स्त्याने सुद्धा हा जाऊ देत नाही

सां गितलंच आज ठणकावून त्याला

ज गू पण तुला आता देत नाही....

    जीव असो अथवा नसो

    तुझा खेळ आता संपला

    संकल्पच केला आम्ही आता

    एकजुटीचा रे चांगला....!


Rate this content
Log in