STORYMIRROR

pranav kode

Others

3  

pranav kode

Others

ती...

ती...

1 min
523

कळी ती

गोड फुलाच्या आईसारखी

पहाट ती

सुंदर दिवसाच्या निर्मितीची

रजनी ती

थकलेल्या क्षीण दिवसाची

कविता ती

माझ्यातल्या सुप्त भावनांची


Rate this content
Log in