ती
ती
1 min
52
ती बोलते सुख तीच
चार भिंतीच्या आतल
बाहेरचं जग
आता नाही म्हणे आपल
मी, माझा मोबाईल
हीच माझी माणस
राहील तरी काय
आता काही आपल
घर दार हेच माय जगणं
जे सांगेल ते कर्तव्य म्हणून ऐकन
सुखात दुःखात आपणच आपल
कोण म्हणते मी खुश नाही
सर्वांना हेच माय सांगणं ......
