आठवतंय
आठवतंय
1 min
29
तुझ आभाळा सारख भरून येन
त्या काळोखात तुझ लख प्रकाशित होण
वाट पाहत मी , तुझ बरसन
बरसुन तुझ हळूच हसन
बरसुन झालेला नात्याचा चिखल
सावरत बसन
काळोख दुर करून
बहरलेल्या फुलावानी नात्याला बहरन
