साथ
साथ
1 min
81
साथ तुझी माझी
मैत्रीच्या नात्याची
अलगद प्रेमाची
तुझ्या माझ्या स्वप्नाची
रंगवलेल्या प्रेमाच्या भिंतीची
साकारलेल्या चित्रांची
सजवलेल्या सुखाची
अनुभवलेल्या दुःखाची
तुझ्या माझ्या जीवनाची
हल्ली साथ आठवणीची .....