Gaurav Savita Vijay
Others
माझ्या बुद्धाची करुणा तू
माझ्या भिमाची समता तू
माझ्या रमाईचा त्याग तू
माझ्या ज्योती-साऊची मशाल तू
माझ्या सुखासाठीचा संघर्ष तू
माझ्या जगण्याला आधार तू
माझ्या असण्याला कारण तू...
माझी आई तू...
जगणं एकट झालं
ती
आठवतंय
माझी आई
बरस तुला जेवढ...
साथ
पाखरू