पाखरू
पाखरू

1 min

102
तुझ्या
नजरेत नजर
हातात हात
पाया सोबत पाय टाकत
आभाळागत वाटल होत
बेभान झालेली पाखरं
गगन भरारी मारेन
अस वाटल होत
आभाळ फाटल
पाखरू भरारीला मुकल
घराच्या शोधात
नको त्या फांदीवर बसलं....