जगणं एकट झालं
जगणं एकट झालं
1 min
59
जगणं एकट झालं
माणसा माणसा च
बोलण बंद झालं
नाती गोती समद
नावा पुरत झालं
मोबाईल मुळे समद खेळन झालं
खोटं बोलणं सोपं झालं
माणसाच्या गर्दीत मिसळन कम झालं
ऑनलाईन असन गरजेचं झालं
नाती सांभाळन कठीण झालं
गरज च रूपांतर लोभात झालं
जगणं एकट झालं
