ती...!
ती...!
1 min
420
ती
दिसली
हसली
निघून गेली
मी
स्तब्द
मागे मागे
शोध जन्मभर
ती ला
अजून ही शोधतोय
सापडेल वाटतंय
काळीज फाटतय
ती ला
कळाल तेंव्हा
ती मागे फिरून आली
पडलेला रुमाल घेऊन गेली
मी
खाली पाहिलं
रुमाल नव्हता
तिथे माझं काळीज पडलं होतं
वर नजर केली
कानोसा घेतला
मामा हाक कानावर आली
आणि मी जागा झालो....!
