ती
ती
1 min
363
तिच्या स्पर्धेला तीनच समजून घ्यायचं
तिच्या हाकेला तीनच तर यायचं
तिच्या सौंदर्याला तिला तीचच कौतुक
तिच्या हसण्यावर होती तीच भावुक
तिच्या अपेक्षा महत्वकांक्षा पूर्ण तिच्यामुळेच
तिचा विश्वास, कौतुक, कर्तव्य तिच्यामुळेच
तिच्या खांद्यावर ओझे आहे सर्वांचेच
तिच्या चेहऱ्यावर स्मित आहे तडजोडीचे
तिच्यात लपलेली तीच तर आहे
तिच्यातली खुललेली मीच खरी आहे
