STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

ती येते तेव्हा

ती येते तेव्हा

1 min
11.5K

ती येते....

कधीतरी सुखाची चाहूल घेऊन..

ती येते....

कधीतरी दुःखाची झालर ओढून..

ती येते....

काही अनपेक्षित घेऊन..

ती येते....

सोबत इंद्रधनू चे रंग घेऊन..

  

जेव्हा ती येते... घडायचे ते घडून जाते.

कधी हसवून.... तर कधी रडवून जाते.

ती वेळ असते जी सर्वांना

        आपल्या तालावर नाचवते

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

         


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन