Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Dhumane

Others

3  

Chandan Dhumane

Others

ती उपेक्षितच

ती उपेक्षितच

1 min
275


 जन्माआधीपासूनच वैरी

 तिचा हा समाज बनला, 

पोटातच भ्रूण हत्या करून 

दैवाने तिचा खेळ मांडला.


निष्ठूर झाला समाज इतका

 जो तो तिला शोषतो आहे ,

एकीकडे करून देवीची पूजा

 दुसरीकडे हत्या करतो आहे.


 शिकून-सवरून स्त्री झाली

 मोठी विद्वान, झाली सबला,

 सुशिक्षित समाजओरबाडतो तिला

 मानुनी सदैव अजूनही अबला.


 नवरात्रीत करती देवीचा जागर

 भारतात मोठ्या उत्सवाने साजरा,

 पण अजूनही आहे तिच्याकडे 

पापी लोकांच्या क्रूर नजरा .


 कधी होईल तिच्या निर्दयी

 वेदनांचा अंत या आयुष्यात,

 का उपेक्षितच राहिल सदैव 

 घेता येईल का आनंद जीवनात.


Rate this content
Log in