सुप्रभातवेली
सुप्रभातवेली
1 min
94
प्रभाती सूर्य आला नभात
प्रफुल्लित मने आनंद बरसात,
मनातील मळभ देऊ झटकून
करू या सुंदर विचारांची सुरवात.