ती आकाशी चंदेरी रात्र असावी,
ती आकाशी चंदेरी रात्र असावी,
1 min
137
ती आकाशी चंदेरी रात्र असावी,
मी तुझ्या कुशीत निजावी,
अंगावर त्या चांदण्यांची दुलई पाघरावी,
अंधार रात्र आपल्या प्रीतीची साक्ष द्यावी,
तु माझी सोबत नि मी तुझी असावी,
अव्यक्त प्रेमाची ती कहाणी असावी,
जिथे फक्त तुझी नी माझी प्रीत जुडावी,
अशी ती चंदेरी रात्र त्या आपल्या सोबतीला असावी.
