STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

ते माझे बाबा आहेत

ते माझे बाबा आहेत

1 min
237

ज्याच्यावर प्रेम केले ,,

ते बाबा आहेत

काळ्याभोर अंधारात

उजाला आणणारे

ते बाबा आहेत,,

जेव्हा जन्म झाला माझा

ज्यानी माझे स्वागत केले

ते बाबा आहेत,,

छोट्या-मोठ्या माझ्या चुका

ज्यानी पदरात घेतल्या,,

ते बााबा आहेत

पहिली वेळेस लपंडाव ,,,

माझ्या सोबत खेळणारे

ते माझे बाबा आहेत

पहिली वेळेस बनवलेली,,

पोळी करपून गेलेली,,

खाणारे ते बााबा आहेत

कशात जिंकले तर

पाठीवर शाबासकी देणारे

ते बाबा आहेत



साहित्याला गुण द्या
लॉग इन