ताळेबंद
ताळेबंद
1 min
448
ताळेबंद तेव्हा पण तू होतीस
बाबांनी माझ्यासोबत पाहिलं तेव्हां
किती तळमळ तडफड तुझी
मला भेटण्या - पाहण्याची!
वेळ ती गेली ना आता
झाले होते सारे सुरळित.
दार आता आतून बंद आहे
मला न भेट ताही तू निश्चिंत आहेस
घरच्यांसमोर म्हणूनच फोन नाही
विडिओ कॉलवरही तु झे दर् शन नाही,
तुझ्या बाबांपेक्षाही कसा गं निर्दयी
कुठुन आला हा शत्रू माझा कोरोना
