STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

स्वयंपाकघर

स्वयंपाकघर

1 min
276

सकाळी उठून स्वयंपाकघरातली

अन्नपूर्णा स्वयंपाक वट्याजवळ असते।

प्रेमाने बनवलेला स्वयंपाक मायेने वाढते।

स्वयपाकघराशी तिची छान मैत्री असते।

लहानपणी भातुकलीची खेळभांडी आणि

मोठी झाल्यावर एक आदर्श गृहिणी म्हणून

स्वयंपाकघरातली पोटाला चिमटा घेऊन पै पै गोळा करून

घेतलेली भांडी त्यातच तिचं विश्व सामावलेलं असते।

 रोज नव्याने ती आपलं स्वयंपाक घर सजवत असते।

आरशात तोंड दिसावं तसे तिचे स्वयंपाक घरातले तिचे डबे असतात।

Kitchen वट्यात जणू तिचा तिला चेहरा दिसतो।

गॅस जसा धून धून नवीन घेतल्यासारखा असतो।

रोज रोज आवरून ती थकत असते।

तरी नेहमी माझं स्वयंपाकघर किती छान असं अभिमानाने सांगत असते


Rate this content
Log in