Seema Pansare
Others
त्याचा कितीतरी वेळा निरोप घेतला
अन दीर्घ श्वास पुन्हा पुन्हा घेतला
तरी भुतासारखा समोर उभा
जा म्हटले तरी जात नाही
धुंद मी त्याचा सहवास
जन निंदा कितीही
तरी मस्तीत मी
अरे हा आळस
जाता जात
नाही तो
आळस
माझा
वैरी
हो
निवृत्ती
मैत्री
संस्कार
ती
तिला त्याची ज...
माती, मेकअप ...
वादळ
रंग तरंग
वर्षाव
जननी -उत्सवाच...