स्वतःसाठीच
स्वतःसाठीच
1 min
234
ठरवले मी एकदा
स्वतःवर प्रेम करावे
स्वतःला मी विसरले
बघुया मलाच माझी आठवण येते का?
स्वतः मी काही ठरवले
बघुया होतं का ते ठरवलेलं
स्वतःला मी स्वतः मागितलं
बघुया मी स्वतःत काय पाहिलं
स्वतःकडे अपेक्षा केली
बघुया ती पूर्ण होते का
स्वतःलाच प्रेम मागितले
बघुया किती प्रेम करते मी स्वतः वर
मग मला कळलं की आपण आयुष्यात किती दिवस खर्च केले, स्वतःवरच आपण प्रेम केले तर सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात मग ते अाशा, अपेक्षा असो सगळंच मिळतं...
