स्वप्ननगरीचा राजा महाराष्ट्र
स्वप्ननगरीचा राजा महाराष्ट्र

1 min

2.9K
मोठ्या गर्वाने म्हणेल
नाव कमावले करून कष्ट
त्यामुळेच आज ओळखला जातो
माझा "स्वप्ननगरीचा राजा महाराष्ट्र"