स्वप्नमय आयुष्य
स्वप्नमय आयुष्य
1 min
627
रडावंसं खूप वाटतंय
असावं माझी थांबली आहे
बोलावंसं खूप वाटतंय
पण अर्ध्यावरती थांबली आहे
सुचत मजला नाही
विचार मी करते आहे
कसे बोलावे काय सांगावे
हे सगळं ठरवते आहे
आलास तू भेटाया
स्तब्ध मी झाली आहे
मन तुझ्याजवळ मोकळ केलास
मी तुझी झाली आहे
