Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

स्वप्नातील परी

स्वप्नातील परी

1 min
215


*धुंद बेधुंद गुलाबी या गारव्यात*

*कोमल फुलांचा सुगंध दरवळला*

*सजणा तुझ्याच प्रेमाचा गंध हा*

*अंतरात खोलवर माझ्या रे रूजला*......


*सदा न्हाहळतोस नयनी बाण मारतोस*

*माझा चेहरा तुझ्या ह्रदयी ठसला*

*तुझ्या राजबिंड्या मुखकमलावर*

*माझा जीव प्रीतीत गुंतत रे चालला*....


*अधीर मन माझे तुला भेटायला*

*क्षणाक्षणाला तुझ्यात गुंतत जाते*

*भावना उफाळून येता रे सजणा*

*स्वप्नातच मी सदैव तुला पाहते,रमते*.....


*घडू नये ते घडले सारे त्या क्षणाला*

*स्वप्नातरी परी तुझ्या अवतरली भूवरी*

*नित्य कथन करतो तू मज हे सजणा*

*तुझी स्वप्नपरी मीच आहे न रे खरी*.....


Rate this content
Log in