JYOTI GOLE
Others
टाकता नजर भविष्यरूपी क्षितिजाप्रती
वाटते स्वप्नांचे आभाळ येईल हाती
क्षितिजाच्या दिशेने आयुष्य पुढे सरकते
स्वप्नांचे आभाळ मात्र दूर राहाते
अखेर मनाला उमज पडते
सारे केवळ भास होते.
अनुभवलाय मी प...
षंढ
माझी मराठी मर...
का बरे वदता स...
क्षमता
आपण दोघे
स्वप्नीही नव्...
माझी प्रीत
तुझ्याचसाठी
तुझी मिठी