STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

स्वप्न

स्वप्न

1 min
11.9K

स्वप्नझेप माझी

अफाट आहे उंच

बांधा आहे माझा

कमनीय टंच...


स्वप्नझेप ही मला

जगावीशी वाटते

नयनात मी स्वप्न

साठवू पाहते...


भेटणार स्वप्नातला

राजकुमार हसरा

असेल तो उमदा

अन लाजरा बुजरा...


येणार्‍या या क्षणाला

सामोरी मी जाईन

स्वप्न झेपेची दुनिया

सत्यात मी जगेन...


माझ्या गोबर्‍या गाली

हसेल छान खळी

घेईल मला तो कवेत

स्वप्न जगात आभाळी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance