STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

2  

Vrushali Khadye

Others

स्वप्न

स्वप्न

1 min
2.9K


स्वप्न जे

झोपू देत नाही

सोडत नाही

ध्यास

 

स्वप्नाचा विचार

ध्यानी मनी असावा

अंतरी ठसावा

दृढ

 

स्वप्न  आपले

उत्तुंग भरारीचे असावे

शिखर गाठावे

यशाचे

 

जीवनात  सफलता

अविरत कष्टाने येईल

आनंद मिळेल

स्वप्नपूर्तीने


साहित्याला गुण द्या
लॉग इन