स्वप्न...
स्वप्न...
1 min
78
स्वप्न माणसाला देतात,काही करण्याची प्रेरणा,
स्वप्न पेरतात कल्पनाचं बीज,स्वप्न देतात ऊर्जा मना
जेवढी स्वप्न तुमची मोठी, तेवढेच यश मोठं असतं,
स्वप्नातही असावी दूरदृष्टी,अशक्य असं काही नसतं
स्वप्नच तुमच्या यशाचं बीज,या बीजाला दररोज पाणी घाला,
स्वप्न सत्यात निश्चीत उतरेल,यश अवतरेल आपल्या दाराला
भविष्यकाळ रेखाटनारी,सुंदर स्वप्न पाहा,
स्वप्नाशिवाय नका जगू, जिंकण्याचं धैर्यही वाहा
