STORYMIRROR

Varsha Chopdar

Others

4  

Varsha Chopdar

Others

स्वप्न तुझे असण्याचे -------

स्वप्न तुझे असण्याचे -------

1 min
409

स्वप्न तुझे असण्याचे 

मोहून मला टाकायचे

तू जवळ नसतानाही

आयुष्य सुगंधित व्हायचे


स्वप्नातल्या आठवणींची

बांधली गेली शिदोरी

तयानेच मिळू लागली

जीवनात नव उभारी


Rate this content
Log in