STORYMIRROR

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

स्वच्छता अभियान

स्वच्छता अभियान

1 min
331


करुया स्वच्छता अभियान

आमचा भारत देश महान ।।धृ।।

करा घरादाराची सफाई

होती सांगत माझी आई 

कुणी थोर असो की लहान ।।

स्वच्छ भारत आपण बनवू

आदर्शाचा बहू मान मिळवू

ठेऊन कर्तूत्वाची  जान  ।।

मोदी आमचे महान थोर

स्वच्छतेवर त्यांचा भर

त्यांचे करुया गुणगान ।।

नाले गटार करु साफ

नाही येणार कुणाला ताप

आरोग्याचे ठेऊया भान ।।

नियम स्वच्छतेचे पाळा

डेंग्यू मच्छरांना टाळा

आजाराला देऊ नका स्थान ।।

महात्मा गांधी पंडित नेहरू

आदर्श त्यांचा नका हो विसरु

वृ्क्षारोपन करुया छान ।।


Rate this content
Log in