स्वभाव
स्वभाव
1 min
11.6K
तूझ्या बद्दल आधीही खुप लिहिलय, आताही लिहिणार.
तूझ्या पासूनच सुरवात केली, तूझ्या जवळच थांबणार.
थांबेल तो कायमचा, नंतर काही प्रवास नाही.
फक्त वेळच वेळ असेल, कसलीच घाई नाही.
घाई ती खुप, तुला भेटण्याची.
संपून सारे बंद, बंड मोडण्याची.
मोडेल कधी तो जाने, हा काळ यातनांनचा.
बोचनार कधीच नाही, रस्ता हा काटकांचा.
लिहितोय अजूनही तुला, अट्टाहास आहे माझा.
पुन्हा नव्याने मला मिच मिळालो, असा आहे स्वभाव तूझा.