STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

स्वानंदी

स्वानंदी

1 min
240

असे मी स्वानंदी, 

स्वानंदातच रमणारी..

अनिश्चित या जगातही,

आनंदात जगणारी...


आनंद अन् उत्साहाचे,

लाभले मज पंख भारी..

अनिश्चितता अन् नैराश्याला ,

पुरून मी उरते खरी...


शिकले जगणे इथे, 

निभवून सारे आपल्यापरी...

उधळूनी आनंद सारा,

करते मी आनंद वारी...


Rate this content
Log in