Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti Sakpal

Others

3  

Jyoti Sakpal

Others

स्वामी सर्व ठीक करतील

स्वामी सर्व ठीक करतील

1 min
250


गेलेले दिवस पुन्हा नक्की येतील

पडलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळतील

वेळ आहे परीक्षेची, कोरोनाविरुद्ध लढण्याची

संयम आणि जिद्देने सामोरे जाण्याची

स्वामींच्या लेकरांना भीती नसावी कशाची

धीर फक्त ठेव स्वामी आहेत पाठीशी

मिळालेला वेळ तुझ्या कुटुंबाला दे

हरवलेल्या क्षणांना पुन्हा जागून घे

फुटलेल्या पालवीप्रमाणे आयुष्य सर्व उजळून जाईल

निष्ठा ठेव स्वामींवर, स्वामी सर्व ठीक करतील 


Rate this content
Log in