स्व ओळख...
स्व ओळख...
1 min
140
स्वत:ला ओळखा, टाकावे पुढे पाऊल,
नाही होत हुलकावणी, यशाची लागते चाहूल...
स्व ओळखीसाठी आपली,जाणिव ती व्हावी,
अधिक स्वओळखीसाठी, शिक्षणाची गंगा वहावी...
सुप्त अंगभूत गुणांचा,घ्यावा आपण शोध,
त्याचे करावे संवर्धन, घ्या त्यातून बोध...
आपल्यातील सर्वोत्तम गुणांचा, करावा आपण वापर,
पराकोटीच्या संपर्णणाने, गाठाल वैभवी यशोशिखर...
