Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shobha Sanjay Bavdhankar

Others

4.0  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

सूर्यवंदना

सूर्यवंदना

1 min
11.6K


नभाला खुलविणारा तो सूर्य 

अविरत त्याचे प्रकाश देण्याचे कार्य  


लक्ष लक्ष किरणांनी तो नटला 

अग्निचा दाह किती पेटला  


सहनशीलता खूप महान 

आपले काम करण्यास त्याचा हातभार  


जर नाही उगवला तो, तर होईल जगबुडी  

अंधाराची जागा नको, अंधारालाच लावतो कडी 


उन्नती, विकास, मनाची तरतरी 

शोभून दिसतो तो नभी 

जागृत ठेवतो सृष्टी उभी 


आभार देवा त्या भास्कराचे 

जो सदैव देत राही प्रकाश 

चैतन्याने उजळून निघते सारे आकाश


Rate this content
Log in