सूर्य
सूर्य
1 min
192
सूर्य उगवतो पुन्हा मावळतो,,
माणसाला सफल होण्यासाठी,,,
प्रेरित करतो,,
डोळ्यात पाणी आलं ,,,
तेव्हा सूर्य सुखावलं,,,
जीवनात अनेक दुःख आले,,,
सूर्याने आस दाखवली,,,
पुन्हा जीवनात सुख आले,,
सूर्याने पुन्हा जगायला शिकवले,,,
