STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

सूर आवळला...

सूर आवळला...

1 min
450

वाट तुझी पाहता पाहता

श्वासातला सूर आवळला...

बघताच क्षणी समोर तुला

कंठ माझा कुंठित झाला...


Rate this content
Log in