STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

सुरक्षित मी

सुरक्षित मी

1 min
11.8K

सुरक्षित मी तुझ्या हाती

ना भीती कोणाची

सुरक्षितेचे धडे ते

स्वालंबनाचे संस्कार

न कळत बिंबवले मनी

कठीण समयी

तारुन जाण्या

बळ मिळते

वेळोवेळी


Rate this content
Log in