STORYMIRROR

Yeshoda Patil

Others

3  

Yeshoda Patil

Others

सुर निनादता तुझे

सुर निनादता तुझे

1 min
459

मन मोरपीस छोई

सूर निनादता तुझे

शब्द शब्द अर्थ घेई

स्पर्श ओठी होता तुझे


तुझ्या गळ्यात गंधार

लाभे शब्दांना आकार

मूर्त काव्यातून होई

नाद ब्रह्म्याचा साक्षात्कार


संत ज्ञानेशाच्पा ओव्या

तुझे ओठ त्यांना छेडे

जशी वीणा झंकारते

तुझ्या गळ्यातून गडे


माय मराठीला लाभे

लता रूपी अतंकार

मराठीच्या डोक्यावर

भारतरत्न पुरस्कार


साहित्याला गुण द्या
लॉग इन