STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

सुप्रभात गुरुवार छान !

सुप्रभात गुरुवार छान !

1 min
438

सु प्त गुटर गु गुटर गु कालची

प्र कटत होती अजूनही मनात

भा सत होती गुलाबी थंडी

त गमगणाऱ्या या तनात ...

गु मसूम गुमसुम

रु सण्या फुगणाची तशीच होती

वा टत होते आज तरी निदान

र मणी मन जाणता येईल....

छा न छान सारे

न कळत सारे घडेल

  एक पाऊल पुन्हा

  पुढे पडेल...!


Rate this content
Log in