STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

सुंदर चेहरा

सुंदर चेहरा

1 min
135

कितीही सुंदर चेहरा असला तरी,

त्या चेहऱ्याने वेड लावले असले तरी,

 फक्त आकर्षून घेण्यासाठी,

त्या चेहऱ्याचा उपयोग होतो,

पण खरं प्रेम मिळवायचे असेल,

न कायमच कुणाला वेड लावायचं असेल,

 तर फक्त सुंदर मनाचाच,

उपयोग होऊ शकतो.

सुंदर मनावर झालेल्या प्रेम,

दूर जाऊनही मन विसरु शकत नाही,

कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो,

पण सुंदर मन भेटू शकत नाही..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन