सुखाचा वर्षाव झालेला असो
सुखाचा वर्षाव झालेला असो
1 min
2.8K
दुःखाचा डोंगर कोसळलेला असो
वा सुखाचा वर्षाव झालेला असो
चिंता असो की आठवण असो
आठवत असते ती फक्त आपली आई असे