STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

सुख म्हणजे काय असतं

सुख म्हणजे काय असतं

1 min
3K

सुख म्हणजे.....

विणलेली ही प्रत्येकाची एक कहाणी असते

सुख म्हणजे......

ही एक शिदोरी असते त्यात कधी गोड तर कधी कडू

आठवणी असतात


सुख म्हणजे........

कधी हास्य रूपात तर कधी अश्रुंच्या रूपात ते वाहतं

सुख म्हणजे......

आठवणीत राहण्यासारखे खूप काही असतं

तर विसरण्यासारखं बरंच काही असतं


सुख म्हणजे.....

आयुष्याच्या या रंगमंचावर आपणच जिंकत असतो

तर

जगण्याइतपत आपणही बरंच काही शिकलेलो असतो


Rate this content
Log in