सुख म्हणजे काय असतं
सुख म्हणजे काय असतं
1 min
316
कुणाच्या चेहऱ्यावरचं 'स्माईल' होणं
कुणाच्या दुःखातलं 'ऑलराइट' होणं
कुणाच्या आठवणीतलं 'ट्रेझरी' होणं
कुणाला बिलगण्यातलं प्रेमळ 'हग' होणं
कुणाला घडवण्यातलं 'सक्सेस' होणं
कुणाच्या आत्मविश्वासातलं 'ट्रस्ट' होणं
कुणाच्या निस्वार्थ भावनांचं 'लव्ह' होणं
कुणाच्या हितगुजातलं 'ऑस्सम पार्ट' होणं
कुणाच्या आयुष्यातलं 'लाईफलाईन' होणं
काहीतरी कमावल्याचं 'सॅटिसफॅक्टशन' होणं
सुख म्हणजे स्वतःतला मनाजोगता 'हॅपिनेस'
आपल्या कुणाच्या सुखात जगता येणं....!
