STORYMIRROR

Jyoti Nagpurkar

Others

4  

Jyoti Nagpurkar

Others

सत्यता

सत्यता

1 min
433

....

अनंत वळणे चक्रावतं

 जगण्यासी सुखाचा आशेत

 खोलवर झळकते घाटी

 भ्रमित करते पाशेत ।।

                 

घन आकाशी दाटीत

सरकलेल्या स्मृती जागवत

मन धूंद बेधुंद

भान सुसाट धावत ।।


रस्त्याच्या कड्यावर एकांत

कंपत ओठावर दात

कातरतो जीवात काळ

वारं कानाच्या गुफेत गात ।।


जीव एकटाच संग

आठकाठात विघन अजब

मुठीत ह्रदयाची ठोक

करतो हा क्षण गजब ।।


पर्व कालचा मावळला

 कशास करतो पतन

 कूणासाठी काळ नाही

 कर सपन जतन ।।


जन्म मरण एकाकी

क्षण क्षण सत्य 

अचंबित जरी प्रश्न

साक्ष देत परमात्य ।।


Rate this content
Log in