Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Neeraj Shelke

Others

3  

Neeraj Shelke

Others

स्त्रित्व

स्त्रित्व

1 min
246


नजरेत पुरुषांच्या आम्ही नेहमीच़ खटकत असतो , 

ते म्हणतं असतात आम्ही असे का कपडे नेसतो !! 


माझं म्हणणं आहे आम्हांला आमचं स्त्रीत्व टिकवता येतं , 

काय नेसायच़ , काय करायचं याचंही भान ठेवता येतं !! 


तुम्ही आधी तुमच्या नजरेला काबूत ठेवायला शिका , 

नाहीतर याच भिकार नजरेपायी तुम्ही एक दिवस मागाल भिका !! 


अगदी साऱ्याच पुरुष वर्गाला नाही माझं हे म्हणणं , 

पण पटलं तर बघा शेवटी आम्हांलाही आहे जगणं !! 


कपड्यांवरून एखाद्या स्त्रीचं नका ठरवू हो चरित्र , 

तीला माहीत असतं कसं टिकवायच़ तीचं ' स्त्रीत्व ' !! 


Rate this content
Log in