STORYMIRROR
स्त्रीसत्व
स्त्रीसत्व
स्त्रीसत्व
स्त्रीसत्व
नजर टोकत
मनी भाव
नको भरू, क्षीण
देती घाव
प्रयास नेती
यशाची नाव
रीतसर जाग, तू
स्वचा मान
जिंकशी, तू
हरलेलं डाव
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from Jyoti Nagpurkar
Download StoryMirror App