STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

स्त्रीच्या आयुष्याचं गणित

स्त्रीच्या आयुष्याचं गणित

1 min
185

स्त्रीच्या आयुष्याचं गणित,,,,

चुकल्यासारखे वाटते,,,

तिचे अनेक नाती आहेत,,,

तिने सगळ्यांना आपल मानलं,,,

पण,,,

तिला मात्र परक्यासारखं,,,

वागवलं,,,

तिच्या मनातल्याा भावना,,,

तीन मनातच दाबून ठेवल्या,,,

तिच्या मनाची बेचैनी,,,

तिच्या डोक्यातली उलझन,,,

सगळ्यांंना

सांभाळता सांभाळता,,,

पाय तिचे थांबले नाही,,,

मनात तिच्या आहेत ,,,

अनेक राज,,,

स्त्रीच्या आयुष्याचं,,,

गणित कधी बिघडते,,,

तर,,,

कधी बरोबर होते,,,

कधी नात्याची वजाबाकी

तर,,,,

कधी बेरीज होते,,,

स्त्री मात्र,,,

हमेशा भागाकार होते,,,

वजाबाकी मात्र,,,

तिच्या नशिबी येते,,,

स्त्रीच्या आयुष्यात गणित,,

कधी बदलते माहीतच नाही,,,

का तर तिला कोणी सपोर्ट 

करत नाही,,,

सर्वांची काळजी घेते,,,

तिची मात्र कोणीच घेत नाही,,,

परिवारासाठी स्वतःचं अस्तित्व बदलते,,,,

कोणाला फरक पडत नाही,,,

म्हणून तिच्या आयुष्याचं गणित,,,

हमेशा बिघडते,,,


Rate this content
Log in