स्त्रीची व्याख्या
स्त्रीची व्याख्या
1 min
373
स्त्रीची व्याख्या विचारली असता
स्त्री ही एक वास्तव आयुष्यातलं आहे
स्त्री ही एक नकळतपणे अडकलेली
एक बंदिवान आहे
कितीतरी युगे पार केली
तरीही स्त्रिबाबत अजूनही
पुरुषाच्या मनातली किल्मिष जळमटे
ती परंपरा कायम आहे
जग कितीही सुधारले तरी
स्त्रीच्या बाबतीत आपण नाही बदललो
सगळे स्त्रीबाबत खूप तोरा मारतात
पण अजूनही ह्या परंपरेच्या
पाशात तिला अडकवल जातं
ती अजुनही नात्याच्या, परंपरेच्या पाशात
तशीच अजूनही अडकलेली
एक बंदिवान स्त्री आहे
